शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठीमध्ये हा उच्चार आलेला आहे. ‘अ’स्वरावर अर्धचंद्र स्वरूपात हा उच्चार दाखवला जातो. उच्चारस्थानाचाविचार करून ‘ए’नंतर हा स्वर घेतला जातो. काही भाषाशास्त्रज्ञ त्याचेस्थान ‘अ’ नंतरचेमानतात. वर्णक्रमानुसारअकरावेस्थान.

ॲटहोम

पु.

मित्रमंडळींना छोटी मेजवानी, फराळ, उपाहार. या वेळी पदार्थ मांडून ठेवलेले असतात. पाहुण्यांनी लागेल ते खावे. गाणेनाच, खेळ वगैरे करमणुकीचे प्रकारही फराळासोबत असतात :‘त्यांनाया औपचारिक गोष्टी आवडतच नसत. ॲटचे नाव काढले कीं,अंण्डरसन साहेबांचे डोके उठत असे.’-नपुक