शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खाँचण

न.

फुलांची वेणी बुचड्यावर घट्ट राहावी म्हणून आधी खोवतात ती फुले किंवा पानाची घडी. (गो.)

खाँज

न.

दांडू लगावण्याचा एक प्रकार.

खाँट

स्त्री.

लाथ; टाच. (गो.)

खाँडप

न.

चुडतांच्या किंवा कुडाच्या भिंतीची केलेली खोली. (गो.)