शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खॉजना

पु.

एक जाड लोखंडी नळी; त्या नळीत दारू भरून काढलेला बार.

खॉजॉ

वि.

नपुंसक (गो.).

खॉटला

पु.

करंडी टोपली.

खॉटावचे

क्रि.

लाथा मारणे. (गो.)

खॉडप

न.

चुडतांच्या किंवा कुडाच्या भिंतीची केलेली खोली. (गो.)

खॉडॉ

पु.

खोडा; बंधन. (गो.)

खॉपॉ

पु.

खोपा; आगवळ. (गो.)

खॉलासणी

स्त्री.

सुताराचे वाकसासारखे तासण्याचे एक लहान हत्यार. हे एका हाताने वापरतात. (गो.)

खॉलॉ

पु.

पान; पानाचा तुकडा. (गो.)

खॉळ

स्त्री.

घोंगडीची खोळ. (गो.)