शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घेंगडी

स्त्री. पु.

एका जातीची तांबडी व आकाराने मोठी असलेली चावरी मुंगी; घेवडी, चाचड. या मुंग्या समुदायाने राहतात.

घेंगरी

घेंगशा

पु.

गोंधळ, घासाघीस : ‘आजपावेतों घेंगशातच काल व्यतीत होतो, काम कांहींच होत नाहीं.’ – माशिंयांका २८८.

घेंगा

पु.

१. एखाद्याला काही काम करायला प्रवृत्त करण्यासाठी त्याला सर्वांनी मिळून दिलेली उठावणी, उत्तेजन, नेट. (क्रि. करणे.); ढोकणे. २. (एखाद्या विरुद्ध उठलेले) काहूर; गिल्ला; ओरड; गवगवा. (क्रि. करणे.) ३. (एखाद्या कामात, उद्योगात केलेला) जोराचा व निर्धाराचा नेट, प्र

घेंगा

स्त्री.

मसाल्याची पातळ भाजी (शेव वा पातवड्या सह). (अहि.)

घेंगावणे

अक्रि.

१. (एखाद्यावर) कडकडणे; जळफळणे; तोंड सोडणे; चवताळणे. २. गर्दीमुळे रंजीस येणे; (कामाच्या निकडीमुळे) बेजार होणे.

घेंघा

पु.

१. एखाद्याला काही काम करायला प्रवृत्त करण्यासाठी त्याला सर्वांनी मिळून दिलेली उठावणी, उत्तेजन, नेट. (क्रि. करणे.); ढोकणे. २. (एखाद्या विरुद्ध उठलेले) काहूर; गिल्ला; ओरड; गवगवा. (क्रि. करणे.) ३. (एखाद्या कामात, उद्योगात केलेला) जोराचा व निर्धाराचा नेट, प्र

घेंघावणे

अक्रि.

१. (एखाद्यावर) कडकडणे; जळफळणे; तोंड सोडणे; चवताळणे. २. गर्दीमुळे रंजीस येणे; (कामाच्या निकडीमुळे) बेजार होणे.

घेऊ देणे

या शब्दसंहतीचा उपयोग पूर्वकालवाचक धातुसाधितांना जोडून करतात. अशा वेळी त्याचा अर्थ एखाद्याला एखाद्या क्रियेचा विषय, त्या क्रियेच्या अधीन होऊ देणे किंवा एकाद्याने स्वतःकरिता एखादी गोष्ट करणे असा होतो.

घेऊ पासरी

वि.

नेहमी दुसऱ्यापासून घेणारा; उसने काढणारा, परंतु दुसऱ्याला कधी देण्याची, उसने देण्याची सवय नसलेला (मनुष्य); अप्पलपोट्या; स्वार्थी.

घेऊघेवडी

स्त्री.

लोभी, खादाड स्त्री.

घेऊपाशेरी

स्त्री.

१. दुसऱ्यापासून विकत घेताना दुकानदार वापरतात ते पाच शेरांचे माप. हे सर्वसाधारण मापांपेक्षा किंचित मोठे असते. २. (ल.) अयोग्य, अन्याय्य लोभीपणा; अनीतिमूलक लोभ.

घेऊपाशेरी

वि.

दुसऱ्याचे जिन्नस गैरवाजवीपणे, जुलमाने लाटणारा, लाटण्याची इच्छा धरणारा; दुर्वृत्त लोभी.

घेऊबा

वि.

नेहमी दुसऱ्यापासून घेणारा; उसने काढणारा, परंतु दुसऱ्याला कधी देण्याची, उसने देण्याची सवय नसलेला (मनुष्य); अप्पलपोट्या; स्वार्थी.

घेओ पासरी

घेओबा

घेगा

पु.

१. एखाद्याला काही काम करायला प्रवृत्त करण्यासाठी त्याला सर्वांनी मिळून दिलेली उठावणी, उत्तेजन, नेट. (क्रि. करणे.); ढोकणे. २. (एखाद्या विरुद्ध उठलेले) काहूर; गिल्ला; ओरड; गवगवा. (क्रि. करणे.) ३. (एखाद्या कामात, उद्योगात केलेला) जोराचा व निर्धाराचा नेट, प्र

घेगाटणे

अक्रि.

रेकत बोलणे; दरडावून बोलणे; घेंगावणे. (व.)

घेघा

पु.

१. एखाद्याला काही काम करायला प्रवृत्त करण्यासाठी त्याला सर्वांनी मिळून दिलेली उठावणी, उत्तेजन, नेट. (क्रि. करणे.); ढोकणे. २. (एखाद्या विरुद्ध उठलेले) काहूर; गिल्ला; ओरड; गवगवा. (क्रि. करणे.) ३. (एखाद्या कामात, उद्योगात केलेला) जोराचा व निर्धाराचा नेट, प्र

घेघाट

पु.

हाकाहाक; घे घे असे ओरडणे.