शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घैंचा

पु.

तांबड्या देठाची शेवरी.

घैरव

पु.

घेरू; कोळिष्टक; कोळिंजन; जळमट. (गो. कु. हेट.) पहा : घेरोसा

घैराव

घैलटचाली

स्त्री.

हेकेखोरपणा; वेडगळपणा; घैलटपणा. (को.)

घैलाट

वि.

मूर्ख व हेकेखोर; हट्टी; अगदी वेडगळ; अजागळ व आळशी; स्वच्छंदी व मठ्ठ. (को.)

घैलाड

घैशा

घैस

घैसास

वि

वृत्तिदर्शक पदवी.