शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी वर्णमालेतील विसावे अक्षर आणि पाचवे व्यंजन. ‘वाङ्मय’, ‘पराङ्मुख’, ‘वाङ्‌निश्चय’ यासारखे मोजके शब्द सोडून एरवी फक्त कंठ्य व्यंजनापूर्वी येणारे. अशा ठिकाणी त्याचे लेखन त्यापूर्वी येणाऱ्या स्वरावर शिरोबिंदू देऊन होते. ‘अंक’, ‘असंख्य’, ‘रंग’, ‘उल्लंघन’.