मुख्य पृष्ठ >>श्री.पु. भागवत पुरस्कार

श्री.पु. भागवत पुरस्कार -
शासन निर्णय रावापु-1012/प्र.क्र.104/2012/भाषा-3, दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशन संस्थेस श्री.पु. भागवत पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्थेची नावे पुढील प्रमाणे

अ.क्र. श्री.पु. भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्थेचे नाव वर्षे
1) नवचैतन्य प्रकाशन, मुंबई 2011
2) मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई 2012
3) राजहंस प्रकाशन, पुणे 2013
4) केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई 2014
5) कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे 2015
6) विचार साधना,पुणे 2016
मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.