मुखपृष्ठ >> मी पाहिलेले यशवंतराव
मी पाहिलेले यशवंतराव
मी पाहिलेले यशवंतराव ची प्रतिमा

मी पाहिलेले यशवंतराव ची मोठा प्रतिमा
थोडक्यात माहिती

श्री. यशवंतरावजी चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होत. ते महाराष्ट्राचे केवळ शासक नव्हते. साहित्य, कला, समाजजीवन, उद्योग इत्यादी प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस घडविण्यात त्यांचा हातभार लागला. आज यशवंतरावजी आमच्यात नाहीत पण त्यांनी साकारलेला इतिहास मात्र त्यांच्या अनेक लहानथोर मित्रांच्या स्मृतीतून जिवंत आहे.

सुचना :ई-पुस्तके पुढील तीन स्वरुपात उपलब्ध आहेत: ई-पब (epub), मोबी (mobi) आणि पीडीएफ(pdf). हे तिन्ही प्रकार सर्व प्रकारच्या उपकरणांवर सर्वाधिक वापरले जातात. ही पुस्तके कुठल्याही माध्यमांवर वाचता यावीत असाच सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र काही उपकरणे भारतीय भाषांना पूरक नसतील किंवा काही उपकरणांमध्ये भारतीय भाषांच्या रचनेचे नियम पाळलेले नसतील तर मजकूर वाचण्यात अडचण येऊ शकते.

पीडीएफ(pdf) ई-पब (epub) मोबी (mobi)