मुखपृष्ठ >> यशवंतराव ( राष्ट्रीय व्यक्तिमत्व )
यशवंतराव
यशवंतराव ची प्रतिमा

यशवंतराव ची मोठा प्रतिमा
थोडक्यात माहिती

१९६२ – ८४ या २२ वर्षांत यशवंतराव राष्ट्रीय पातळीवर वावरत होते. या २२ वर्षोंतील त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या राजकीय जीवनातील चढ उतारांचा, वादळांचा इतिहास त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या व आणि तिसऱ्या खंडात ते सांगणार होते.

सुचना :ई-पुस्तके पुढील तीन स्वरुपात उपलब्ध आहेत: ई-पब (epub), मोबी (mobi) आणि पीडीएफ(pdf). हे तिन्ही प्रकार सर्व प्रकारच्या उपकरणांवर सर्वाधिक वापरले जातात. ही पुस्तके कुठल्याही माध्यमांवर वाचता यावीत असाच सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र काही उपकरणे भारतीय भाषांना पूरक नसतील किंवा काही उपकरणांमध्ये भारतीय भाषांच्या रचनेचे नियम पाळलेले नसतील तर मजकूर वाचण्यात अडचण येऊ शकते.

पीडीएफ(pdf) ई-पब (epub) मोबी (mobi)