सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
रवींद्र नाटयमंदिर इमारत,
दुसरा मजला, पु.ल.देशपांडे कला अकादमी आवार,
सयानी रोड,
प्रभादेवी,
मुंबई ४०० ०२५.

दूरध्वनी क्रमांक : (०२२)२४३२५९२९,(०२२)२४३२५९३०,(०२२)२४३२५९३१

फॅक्स नं. : (०२२)२४३२५९३१

वेबसाइट : https://msblc.maharashtra.gov.in
ई - पत्र : secretary.sblc@gmail.com
secretary.sblc-mh@gov.in

 

मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.