मुख्य पृष्ठ >>मंडळाचे कार्यालय

मंडळाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे कार्यालय कार्यरत असते.

रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025

मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.