मराठी भाषा विभाग शासन निर्णय सासंमं-1015/ प्र.क्र. 58/ 2015/भाषा-3, दिनांक 05 ऑगस्ट, 2015 अन्वये शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली असून मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. नाव पद
1) श्री. बाबा भांड अध्यक्ष
2) श्री. आनंद हर्डीकर सदस्य
3) श्री. भारत सासणे सदस्य
4) श्री. भीमराव गस्ती सदस्य
5) डॉ. ईश्वर नंदपुरे सदस्य
6) डॉ. लीना रस्तोगी सदस्य
7) श्री. ज्योतीराम कदम सदस्य
8) श्री. उत्तम बंडू तुपे सदस्य
9) डॉ. शरद व्यवहारे सदस्य
10) श्री. शशिकांत सावंत सदस्य
11) श्रीमती रेखा बैजल सदस्य
12) श्री. रेणू पाचपोर सदस्य
13) श्री. इब्राहीम अफगाण सदस्य
14) श्री. अशोक कोतवाल सदस्य
15) श्री. आशुतोष अडोणी सदस्य
16) डॉ. प्र.ज. जोशी सदस्य
17) श्रीमती मनस्विनी प्रभुणे सदस्य
18) श्री. रवींद्र गोळे सदस्य
19) डॉ. उषा माधव देशमुख सदस्य
20) श्री. सुधीर पाठक सदस्य
21) श्री. वामनराव तेलंग सदस्य
22) श्रीमती. आशा सावदेकर सदस्य
23) श्री. सुधीर जोगळेकर सदस्य
24) श्री. प्रकाश एदलाबादकर सदस्य
25) श्रीमती सुप्रिया अय्यर सदस्य
मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.