:: नवलेखक प्रोत्साहनार्थ योजना ::

माहितीपत्रक / अर्ज


:: कार्यशाळा ::

मराठी साहित्य विश्वात नव्याने कार्य करु पाहणाऱ्या, धडपडणाऱ्या नवीन प्रतिभेला मार्गदर्शन व व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत सन १९८१ पासून आजमितीस ९२ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 


मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.