मुख्य पृष्ठ >> ना. ग. गोर
महाराष्ट्राचे शिल्पकार(ना. ग. गोरे)
ना. ग. गोर या पुस्तकाचे मुखपृष्ठ

ना. ग. गोर या पुस्तकाचे मुखपृष्ठ मोठा प्रतिमा
थोडक्यात माहिती

विद्याभ्यास आणि स्वातंत्र्यलढ्यातील कारावास गणेशपंत ऊर्फ अण्णासाहेब गोरे हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे या गावचे राहणारे. मुंबईला मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांना शिक्षणखात्यात नोकरी लागली आणि ते पुण्याला आले. त्यांना दोन मुले. थोरली गंगू आणि तिच्या पाठचा नारायण. नारायणला घरात नानू म्हणत. नानूचा जन्म १५ जून १९०७ रोजी झाला.

आपण ई-बुक हे खालील दिलेल्या प्रारूप (format) मध्ये डाऊनलोड करू शकता.

सुचना :ई-पुस्तके पुढील दोन स्वरुपात उपलब्ध आहेत: ई-पब आणि मोबी, हे दोन्ही प्रकार सर्व प्रकारच्या उपकरणांवर सर्वाधिक वापरले जातात. ही पुस्तके कुठल्याही माध्यमांवर वाचता यावीत असाच सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र काही उपकरणे भारतीय भाषांना पूरक नसतील किंवा काही उपकरणांमध्ये भारतीय भाषांच्या रचनेचे नियम पाळलेले नसतील तर मजकूर वाचण्यात अडचण येऊ शकते.

ई-बुक वाचण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ई-बुक रीडर डाउनलोड करा.
ई-पब रीडर(epub Reader) डाउनलोड करा.
मोबी रीडर(mobi Reader) डाउनलोड करा.

मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.

प्रसिद्धकोश