:: अध्यक्ष ::
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
मृत्‍यू


साहित्यिक कारकीर्द
( नोव्हेंबर, 1960 ते नोव्हेंबर 1980)
(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी
28 जानेवारी, 1901
27 मे, 1994
प्राज्ञपाठशाळेत अध्यापन - धर्मकोशाचे कार्य 11 कांडापैकी पाच कांडे व 40 खंडांपैकी 21 खंड ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ हे किताब
– 1954 साली दिल्ली येथे महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

शुध्दिसर्वस्वम् (1934), आनंदमीमांसा (1938), हिंदुधर्माची समीक्षा (1941), जडवाद (1941), वैदिक संस्‍कृतीचा इतिहास (1951), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (1953) राजवाडे लेखसंग्रह (1958) व लोकमान्य टिळक लेखसंग्रह
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
मृत्‍यू


साहित्यिक कारकीर्द
(नोव्हेंबर, 1980 ते 1988)
सुरेन्द्र शिवदास बारलिंगे
20 जुलै, 1919 नागपूर
19 डिसेंबर, 1997
- छत्तीसगढ कॉलेज, हैद्राबाद व नांदेड येथील महाविद्यालयात अध्यापन
- युगोस्लावीयातील झागरेब विद्यापीठात प्राध्यापक

6 हिंदी व 8 इंग्रजी पुस्‍तकांचे लेखन
कादंबरी - क्रांतिपूजा (1945), सौंदर्याचे व्याकरण(1957), तर्करेखा
(1972) मीपण माझे (1982)
कथासंग्रह -माझे घर, माझा देश (1984), गोष्टींचं गाठोडं (1989)
पुन्हा भेटू या (1983), आकाशाच्या सावल्या(1995)
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
साहित्यिक कारकीर्द
मार्च, 1989 ते एक वर्षासाठी
यशवंत राजाराम मनोहर
26 मार्च, 1943 येरला (ता. काटोल, जि. नागपूर)
नागपूर विद्यापीठात मराठीचे अध्‍यापन,

कवितासंग्रह – उत्थानगुंफा (1977), डॉ. आंबेडकरः एक चिंतन काव्य (1982), मूर्तिभंजन (1995), जीवनायन (2001) समीक्षात्मक पुस्तके - दलित साहित्य सिध्‍दांत आणि स्‍वरूप (1978), स्वाद आणि चिकीत्सा(1978), बाळ सीताराम मर्ढेकर (1987), निबंधकार डॉ. आंबेडकर (1988), समाज आणि साहित्यसमीक्षा (1992), शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता (1992), मराठी कविता आणि आधुनिकता (1998), परिवर्तनवादी जीवनमूल्‍ये आणि वाङ्मयीन मूल्‍ये (1999) कादंबरी – रमाई (1987) प्रवास वर्णन –स्मरणांची कारंजी (1987)
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
मृत्‍यू


साहित्यिक कारकीर्द
मार्च, १९९० ते १९९५
यशवंत दिनकर फडके
3 जानेवारी 1931 सोलापूर
11 जानेवारी, 2008
खाजगी व शासकीय महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनचे अध्यापन
- मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता व प्रपाठक
- पुणे विद्यापीठात महात्मा गांधी अध्यासनाचे प्राध्यापक
- टाटा समाजविज्ञान संस्थेत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक
- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2000 बेळगाव

चरित्रे - शोध बाळगोपाळांचा (1977), र.धों. कर्वे (1981), केशवराव जेधे (1982), शोध सावरकरांचा (1984), लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (1985), विष्णुशास्त्री चिपळूणकर (1986), अण्‍णासाहेब लठ्ठे (1990), कहाणी सुभाषचंद्रांची (1994), आगरकर (1996)
विवेचने
- डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्‍याग्रह (1986), डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल कॉंग्रेस (1986), डॉ. आंबेडकरांचे मारेकरीः अरुण शौरी (1999), विसाव्‍या शतकातील महाराष्‍ट्र (1901 ते 1947) ललितलेखन - दृष्‍टादृष्‍ट (1992), शोधता शोधता (1995), व्‍यक्तिरेखा
(1998), स्‍मरणरेखा (1998) नाही चिरा नाही पणती (2000) लेखन - न.र. फाटक, आचार्य अत्रे, दत्‍तो वामन पोतदार, विश्राम बेडेकर, स.गं. मालशे, खाशाबा जाधव
साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष 2000 बेळगाव

यशवंत दिनकर फडके ची प्रतिमा
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
मृत्‍यूसाहित्यिक कारकीर्द
ऑक्‍टोबर, 1995 ते सप्‍टेंबर, 1996
विद्याधर संभाजीराव गोखले
4 जानेवारी, 1924 - अमरावती
26 सप्‍टेंबर, 1996
-कुर्ल्‍याच्‍या जनरल एज्‍युकेशन सोसायटीच्‍या शाळेत मराठी, इंग्रजी व संस्‍कृतचे शिक्षक, दैनिक लोकसत्‍तामधे पत्रकारिता व पाच वर्षे संपादक
-अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष (1993)

संगीत नाटक – संगीत सुवर्णतुला (1960), पंडितराज जगन्‍नाथ (1960), मंदारमाला (1963), जावयाचे बंड (1962), चमकला ध्रुवाचा तारा (1963), जयजय गौरीशंकर (1966), साक्षीदार (1960), अमृत झाले जहराचे (1962), मदनाची मंजिरी (1965), स्‍वरसम्राज्ञी (1972) बावनखणी (1983)
पुस्‍तके – कविकथा (1957), गजलसम्राट गालिब (1958), शायरेआजम गालिब (1971), शायरीचा शालिमार (1984) नाट्यविषयक लेखसंग्रह – शंकर सुखकर हो (1985) ’रंगशारदा’ नाट्यसंस्‍था सुरू केली
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म
मृत्‍यू


साहित्यिक कारकीर्द
(डिसेंबर, 1996 ते मे, 1998)
मधुकर आष्‍टीकर
1 जानेवारी, 1928 – अमरावती
22 मे, 1998
एम्.ए., पीएच्.डी. संस्‍कृत - विदर्भ महाविद्यालय,अमरावती संस्‍कृतचे अध्‍यापन, नागपूर विद्यापीठात कलाशाखेचे अधिष्‍ठाता
– नागपूर विद्यापीठात संस्‍कृतचे प्राध्‍यापक म्‍हणून निवृत्‍त

नाटके – वैरी (1956), सावळा गोंधळ (1956), तीन इसम तेरा आणे (1957), माझा रघु बोलला (1958), अमृत घट तुझ्या घरी (1959), प्रत्‍येकालाच जोडा चावतो (1961),
एकांकिका संग्रह – नाटक बसले (1957), तीन एकांकिका (1981) ललितनिबंधसंग्रह – मधुघट (1982) निबंधसंग्रह – एका फांदीचे पक्षी (1985) गडकरी यांच्‍या अप्रकाशित लेखनाचे संकलन – आणखी गडकरी (1981)
व्‍याख्याने - भगवान महावीर आणि विश्‍वमानवाची संकल्‍पना (1975) अनुवाद - दण्‍डीच्‍या ‘विश्रुतचरितम्’ (1958), भारवीच्‍या ‘किरातार्जुनीयम्’ (1960) अभ्‍यासग्रंथ – ध्‍वनिसिध्‍दांत (1978)
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म


साहित्यिक कारकीर्द
जून, 1998 ते नोव्‍हेंबर, 1999
दत्‍तात्रय मारुती मिरासदार
14 एप्रिल, 1927 पंढरपूर
-पुण्‍यात शाळांतून अध्‍यापन
- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स,पुणे मराठी विभागप्रमुख
-अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष (1998)

कथासंग्रह - गप्‍पागोष्‍टी, गप्‍पांगण, गाणारा मुलूख, गुदगुल्‍या, जावईबापूंच्‍या गोष्‍टी, ताजवा, भुताचा जन्‍म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी आणि इतर
अनुवाद - नावेतील तीन प्रवासी (1981) एकांकिका - सुट्टी आणि इतर एकांकिका,
वगनाट्य - मी लाडाची मैना तुमची (1975),
ललित - अंगतपंगत (1998) बेंडबाजा (1994)
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म

साहित्यिक कारकीर्द
11 फेब्रुवारी, 2000
सुरेश जनार्दन द्वादशीवार
28 फेब्रुवारी, 1944 वरोडा (जि. चंद्रपूर)
राज्‍यशास्‍त्र विषयाची एम्.ए. ही पदवी, चंद्रपूरच्‍या जनता महाविद्यालयात अध्‍यापन, लोकसत्‍ता नागपूर विभागाचे संपादक

स्‍फुट लेखन – वहीतल्‍या नोंदी (1978), करुणेचा कलाम चे सहलेखन,
कादंबरी - हाकुमी आणि तांदळा
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍मसाहित्यिक कारकीर्द
नोव्‍हेंबर 2000 ते 2004
रावसाहेब रंगराव बोराडे
25 डिसेंबर, 1940 काटगाव (जि. लातूर)
- शिवाजी महाविद्यालय, परभणी मराठीचे प्राध्‍यापक, विनायकराव
पाटील महाविद्यालय, वैजापूर प्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद
प्राचार्य,

कथासंग्रह – पेरणी (1962), ताळमेळ (1966), मळणी, वाळवण (1976), राखण (1977), खोळंबा (1983), नातीगोती (1995), कणसं आणि कडबा (1994)
कादंबरी - पाचोळा (1971), सावट (1987), चारापाणी (1990) आमदार सौभाग्‍यवती (1988), रहाटपाळणा (1996),
नाटक - पिकलं पान (1979), विहीर (1982) अनेक नाटके वग बालसाहित्‍य समीक्षालेखन – ग्रामीण साहित्‍य (1992)
रावसाहेब रंगराव बोराडे ची प्रतिमा
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍म


साहित्यिक कारकीर्द
2004
रतनलाल सोनग्रा
1 मे, 1939 - अहमदनगर
- एम.ए. हिंदी पुणे पिद्यापीठ, गितांजली सुवर्णपदक प्राप्‍त साप्‍ताहिक नवप्रमोदचे संपादन, डॉ. आंबेडकर वाणिज्‍य महाविद्यालय मुंबई येथे हिंदी विभाग प्रमुख 1978 – 1989

बेळगाव येथील बौद्ध साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष (1968) अहमदनगर येथील दलित नाट्यसंमेलनाचे कार्यकारी अध्‍यक्ष (1985) उमरखेड येथील दलित उर्दू हिंदी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष (1984) अनेक एकांकिका, लघुनिबंध, अभ्‍यासपूर्ण प्रबंध प्रसिद्ध अण्‍णाभाऊ साठे यांचे चरित्र वारणा ते व्‍होलगाचे लेखन
 
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍मसाहित्यिक कारकीर्द
मे, 2006 ते दि.16 ऑगस्ट, 2013 पर्यंत
मधु मंगेश कर्णिक
28 एप्रिल, 1933
राज्‍य परिवहन खात्‍यात नोकरी, गोवा सरकारच्‍या प्रसिद्धी खात्‍यात माहिती अधिकारी, मुंबई येथे जनसंपर्कधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष (1990), कोकण मराठी साहित्‍य परिषदेची स्‍थापना,
राष्ट्रपतींकडून 'पद्मश्री' पुरस्कार २००२

कथा संग्रह – कोंकणी ग वस्‍ती (1958), तोरण (1963), भुईचाफा (1964), तहान (1966), झुंबर (1969), केवडा (1973), काळे कातळ तांबडी माती (1978), लामणदिवा (1983), दखल (1984), चटकचांदणी (1985) कादंबरी - देवकी (1962), माहिमची खाडी (1969), सनद (1986), कातळ (1986), वारूळ (1988)
ग्रंथ - संधिकाल (2001)
मधु मंगेश कर्णिक ची प्रतिमा
 
अध्‍यक्ष
नाव
जन्‍मसाहित्यिक कारकीर्द
दिनांक 5 ऑगस्ट, 2015 पासून
श्री. बाबा भांड
28 जुलै , 1949 वडजी ता. पैठण
साहित्य अकादमी, दिल्लीचा बालसाहित्याचा पुरस्कार, 2012, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङमय निर्मितीचे दहा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा 2009 चा श्री .पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार साकेत प्रकाशनास, इतर 20 पुरस्कार प्राप्त.

धर्मा; किशोर कादंबरी; 1980 , पांगोरे; ललित गद्य; 1982, काजोळ; कादंबरी; 1985, कायापालट; कथा; 1989, रंग नाही पाण्याला; किशोर कादंबरी; 1990, दशक्रिया; कादंबरी; 1995, नीतिकथा; किशोर कथा; 1998, तंट्या; कादंबरी; 2001 श्रेष्ठ भारतीय बालकथा; संपादन; 2001, जननायक तंटया भिल्ल; चरित्र; 2003 .
श्री. बाबा भांड ची प्रतिमा
मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.