मुख्य पृष्ठ >> शंकरराव मोहिते-पाटील
महाराष्ट्राचे शिल्पकार(शंकरराव मोहिते-पाटीले)
 शंकरराव मोहिते-पाटील ची प्रतिमा

 शंकरराव मोहिते-पाटील ची मोठा प्रतिमा
थोडक्यात माहिती

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील म्हणजे गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण आणि सांस्कृतिक जीवनाला व्यापून राहिलेले नाव. महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे शिलेदार असलेल्या सहकारमहर्षींचे जीवनकार्य म्हणजे भविष्यातील अनंत काळापर्यंतच्या पिढ्यांना नवचैतन्य, प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा चिरंतन झरा.

आपण ई-बुक हे खालील दिलेल्या प्रारूप (format) मध्ये डाऊनलोड करू शकता.

सुचना :ई-पुस्तके पुढील दोन स्वरुपात उपलब्ध आहेत: ई-पब आणि मोबी, हे दोन्ही प्रकार सर्व प्रकारच्या उपकरणांवर सर्वाधिक वापरले जातात. ही पुस्तके कुठल्याही माध्यमांवर वाचता यावीत असाच सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र काही उपकरणे भारतीय भाषांना पूरक नसतील किंवा काही उपकरणांमध्ये भारतीय भाषांच्या रचनेचे नियम पाळलेले नसतील तर मजकूर वाचण्यात अडचण येऊ शकते.

ई-बुक वाचण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ई-बुक रीडर डाउनलोड करा.
ई-पब रीडर(epub Reader) डाउनलोड करा.
मोबी रीडर(mobi Reader) डाउनलोड करा.

मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.

प्रसिद्धकोश