मुख्य पृष्ठ >> पंडिता रमाबाई
महाराष्ट्राचे शिल्पकार(पंडिता रमाबाई)
पंडिता रमाबाई या पुस्तकाचे मुखपृष्ठ

पंडिता रमाबाई या पुस्तकाचे मुखपृष्ठ मोठा प्रतिमा
थोडक्यात माहिती

१९ व्या शतकामध्ये भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक परिवर्तन घडून आल्याचे दिसते. इंग्रजांचा व ख्रिस्ती धर्माचा- प्रभाव, पाश्चिमात्य शिक्षणामुळे विचारांना मिळालेल्या नव्या दिशा, यामुळे अनेक परिवर्तनशील व्यक्तिमत्त्वांना हिंदू धर्म व चातुवर्ण्यावर आधारलेली समाज रचना याबद्दल पुनर्विचार करावासा वाटू लागला व त्याप्रमाणे त्याची पावले पडू लागली हे बौद्धिक स्थित्यंतर उच्चवर्णियांपासून तत्कालीन अस्पृश्य वर्गापर्यंत पोहोचले व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे हिंदू धर्मातून विशेष करून ख्रिस्ती धर्माकडे ओढ घेण्याची प्रवृत्ती वाढू लागली.

आपण ई-बुक हे खालील दिलेल्या प्रारूप (format) मध्ये डाऊनलोड करू शकता.

सुचना :ई-पुस्तके पुढील दोन स्वरुपात उपलब्ध आहेत: ई-पब आणि मोबी, हे दोन्ही प्रकार सर्व प्रकारच्या उपकरणांवर सर्वाधिक वापरले जातात. ही पुस्तके कुठल्याही माध्यमांवर वाचता यावीत असाच सर्वतोपरी प्रयत्न आहे. मात्र काही उपकरणे भारतीय भाषांना पूरक नसतील किंवा काही उपकरणांमध्ये भारतीय भाषांच्या रचनेचे नियम पाळलेले नसतील तर मजकूर वाचण्यात अडचण येऊ शकते.

ई-बुक वाचण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ई-बुक रीडर डाउनलोड करा.
ई-पब रीडर(epub Reader) डाउनलोड करा.
मोबी रीडर(mobi Reader) डाउनलोड करा.

मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.

प्रसिद्धकोश